top of page
Surajya Global Foundation Emblem_edited.

​सुराज्य ग्लोबल फौंडेशन, पुणे आणि त्रिविद्या करियर अकॅडेमी, मंचर 
Surajya Global Foundation, Pune & Trividya Career Academy, Manchar 

WhatsApp Image 2026-05-30 at 18.32_edite

तुमचे ध्येय मोठे ठेवा, यशाची तयारी आजपासून सुरू करा!


 
१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास

मार्गदर्शन वर्ग
१ डिसेंबर २०२६  पासून
​संपर्क -
९८९०९५६३४२, ९१५६०१६०११   
Surajya Global Foundation Emblem_edited.
WhatsApp Image 2026-05-30 at 18.32_edite
आयोजित 
ca0a5545bda9329e539f.jpg

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील इयत्ता 10 वी आणि 12 वी या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा आहेत. या परीक्षांमधील यश हे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी महत्त्वाचे ठरते.

विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविण्यासोबतच MHT-CET, NEET, JEE यांसारख्या प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी योग्य नियोजन, नियमित सराव आणि तज्ज्ञ मार्गदर्शन आवश्यक असते.

आमचा उद्देश विद्यार्थ्यांना योग्य अभ्यास दिशा, परीक्षेचे नियोजन आणि आत्मविश्वासपूर्ण तयारीसाठी मार्गदर्शन करणे हा आहे.

तज्ञ शिक्षक वृंद 

WhatsApp Image 2026-03-23 at 14.53.31.jpeg

प्रा. श्री. जितेंद्र त्रिवेदी 

M.Sc. (MATH) B.Ed. 

Experience- 35 +

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
IMG_5545 copy - Copy.jpeg

प्रा. डॉ. दिपक वखरे 

M.Sc. (PHY) B.Ed. PGDHM PhD

Experience- 10+

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
WhatsApp Image 2026-02-25 at 19.43.19.jpeg

​प्रा. श्री.पंकज  भोजने 

M.Sc. (CHEM)

Experience- 10+

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

इयत्ता 10 वी – State Board Exam Preparation

​

दहावीच्या परीक्षेत यश मिळवा, पुढील करिअरचा पाया मजबूत करा!

​

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board) इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यास आणि परीक्षाभिमुख तयारीचे मार्गदर्शन.

प्रमुख विषय

  • मराठी

  • इंग्रजी

  • गणित

  • विज्ञान व तंत्रज्ञान

  • इतिहास व राज्यशास्त्र

  • भूगोल

अभ्यासाची वैशिष्ट्ये

  • अभ्यासक्रमानुसार नियोजन

  • प्रत्येक विषयाचे संकल्पनात्मक मार्गदर्शन

  • महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव

  • मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास

  • लेखी परीक्षेचा नियमित सराव

  • सराव परीक्षा व प्रगतीचे मूल्यांकन

  • वेळेचे योग्य नियोजन

ध्येय: बोर्ड परीक्षेत उत्तम गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे.

 

​इयत्ता 12 वी – HSC State Board Exam Preparation

​

बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यशासाठी योग्य तयारी!

​

बारावीची परीक्षा ही उच्च शिक्षण आणि करिअर निवडीतील महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी तसेच पुढील प्रवेश परीक्षांसाठी आवश्यक शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन.

Science Stream

  • Physics

  • Chemistry

  • Mathematics

  • Biology​

Commerce Stream

  • Book Keeping & Accountancy

  • Economics

  • Organisation of Commerce and Management

  • Secretarial Practice

  • Mathematics & Statistics

Arts Stream

  • History

  • Geography

  • Political Science

  • Psychology

  • Sociology

  • Economics

अभ्यासाची वैशिष्ट्ये

  • State Board अभ्यासक्रमानुसार तयारी

  • विषयानुसार सविस्तर मार्गदर्शन

  • Concept-Based Learning

  • प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव

  • महत्त्वाच्या प्रश्नांचे मार्गदर्शन

  • नियमित चाचण्या

  • वैयक्तिक प्रगतीचे मूल्यांकन

 

Entrance Exam Preparation

​

बोर्ड परीक्षेसोबतच Entrance Exam ची तयारी करा!

आजच्या स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरणात केवळ बोर्ड परीक्षेतील गुण पुरेसे नसतात. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा महत्त्वाच्या असतात.

MHT-CET – Maharashtra Common Entrance Test

अभियांत्रिकी, फार्मसी आणि संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा.

प्रमुख विषय:

  • Physics

  • Chemistry

  • Mathematics (PCM)

  • Biology (PCB)

तयारीचे महत्त्वाचे घटक:

  • संकल्पना स्पष्ट करणे

  • MCQ Based Practice

  • मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका

  • नियमित Mock Tests

  • वेळेचे व्यवस्थापन

  • प्रश्न सोडविण्याचा वेग व अचूकता

 

NEET-UG – National Eligibility cum Entrance Test

वैद्यकीय व संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची प्रवेश परीक्षा.

प्रमुख विषय:

  • Physics

  • Chemistry

  • Biology (Botany & Zoology)

तयारीचे महत्त्वाचे घटक:

  • NCERT आधारित अभ्यास

  • Biology Conceptual Preparation

  • Physics Numerical Practice

  • Chemistry MCQ Practice

  • नियमित सराव परीक्षा

  • परीक्षेचे विश्लेषण व पुनरावृत्ती

 

JEE Main – Joint Entrance Examination

अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा.

प्रमुख विषय:

  • Physics

  • Chemistry

  • Mathematics

तयारीचे महत्त्वाचे घटक:

  • Conceptual Understanding

  • Numerical Problem Solving

  • Advanced Level Practice

  • Mock Test Series

  • Time Management

 

इतर प्रवेश परीक्षा

  • CUET-UG

  • NATA

  • NCHM JEE

  • इतर संबंधित विद्यापीठ व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा

 

Board Exam + Entrance Exam Integrated Preparation

​

विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेचा अभ्यास आणि प्रवेश परीक्षेची तयारी यामध्ये योग्य समन्वय साधता यावा यासाठी एकात्मिक अभ्यास नियोजन महत्त्वाचे आहे.

आमच्या मार्गदर्शनातील प्रमुख बाबी

  1. State Board आणि Entrance Exam अभ्यासक्रमाचा समन्वय.

  2. विषयानुसार Concept Clarity.

  3. Objective आणि Descriptive प्रश्नांचा सराव.

  4. MCQ आधारित नियमित चाचण्या.

  5. बोर्ड परीक्षेसाठी लेखी सराव.

  6. Entrance Exam साठी Mock Test.

  7. नियमित Revision आणि Performance Analysis.

  8. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास नियोजन व वेळेचे व्यवस्थापन.

 

Why Choose Our Guidance?

​

योग्य मार्गदर्शन, नियोजनबद्ध अभ्यास आणि उज्ज्वल भविष्य!

  • विद्यार्थीकेंद्रित अभ्यास नियोजन

  • State Board Exam Guidance

  • MHT-CET, NEET आणि JEE परीक्षांची तयारी

  • Concept-Based Learning

  • नियमित चाचण्या व सराव

  • अभ्यासातील प्रगतीचे मूल्यांकन

  • करिअर मार्गदर्शन

  • आत्मविश्वास आणि परीक्षेची तयारी वाढविण्यावर भर

Call 

9156016011

Email 

Follow

  • Facebook
  • Instagram

Hostel Facility

Paying Guest and Accommodation Facilities are Available for Students 

PNG

First-Rate Study Materials & Library

Reading Room & Library Facility with Course Study Material for all Streams

Most Experience Faculty

Our team has strong academic and committed to enhance all angles of student development

  • Instagram
  • Facebook
  • YouTube

Student Helpline

Our Sitemap

 755 928 4142  |   915 601 6011

Trimurti Complex, 2nd Floor, Pune-Nashik Highway, Manchar, PUNE-410 503

@Copywrite- All Rights Reserved by Deccan India Institute of Paramedical & Skill Education- Created by V!shwaVibha Group

bottom of page